madakhedbk

महाराष्ट्र शासन
GOVERNMENT OF MAHARASHTRA
English

ग्रामपंचायत माडाखेड बु. ता जळगाव (जा) जिल्हा बुलढाणा

Gram Panchayat Madakhed bk. Taluka Jalgaon (Ja) District Buldhana

Latest News

 

Introduction

माडाखेड ची स्थापना रोजी झाली असून येथील नागरिकांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून शेतीचे एकूण क्षेत्रफळ 428 हेक्टर आहे .येथे सोयाबीन कपाशी उडीद मूग ज्वारी मका इत्यादी पिके घेतली जातात.तसेच 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 1619 आहे गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात गावातील मुख्य रस्ते हे सिमेंट काँक्रेट ने जोडले गेलेले आहेत,गावातील साक्षरतेचे प्रमाण 92 टक्के आहे .गावामध्ये पहिली ते सातवी जिल्हा परिषद शाळा आहे आणि आठवी ते दहावी महाराष्ट्र विद्यालय आहे,प्रथमोपचार केंद्र देखील आहे ,गावातील नागरिकाचा राजकारणात देखील सहभाग आहे,अनेक लोकप्रतिनिधी गावातून निवडून गेलेले आहेत त्यापैकी विद्यमान आमदार आणि कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देखील माडाखेड येथील रहिवासी आहेत .

Sandip More
Block Developement Officer
सौ.भागीरथी जालमसिंग सोळंके
सरपंच
कु टि आर मांडोकार
ग्रामपंचायत अधिकारी

Project Gallery

Tourism

Historic
Natural / Scenic beauty
Religious

लोकसंख्या

एकूण लोकसंख्या विभाजन

एकूण लोकसंख्या
पुरुष
महिला
एकूण कुटुंबे
1619
-
-
-

प्रवर्ग विभाजन

सर्वसाधारण
एकूण
पुरुष
महिला
ओबीसी
एकूण
पुरुष
महिला
अनुसूचित जाती
एकूण
पुरुष
महिला
अनुसूचित जमाती
एकूण
पुरुष
महिला
.
-
-
-
.
0
0
0
.
-
-
-
.
-
-
-

Departments of Panchayat Samiti

  • General Administration Department
  • Village Panchayat Department
  • Education Department (Secondary)
  • Agriculture Department
  • Works Department
  • Minor Irrigation
  • Social Welfare Department
  • Finance Department
  • Education Department (Primary)
  • Health Department
  • ICDS
  • Rural Water Supply
  • District Rural Development Agency
  • Animal Husbandry Department

Important Scheme

Content is as per the data information of panchayat samiti Jalgaon jamod

Developed and hosted for panchayat samiti, under government guidelines & awaited for audit approval.

©2025 Grampanchayat’s & Panchayat Samiti All Rights Reserved .Developed & Hosted By MARKETIFY SYSTEMS PVT LTD

Scroll to Top